साहित्यिकावर, साहित्यकृतीवर, साहित्यकृतीतल्या विचारसरणीवर
टीका करण्यासाठी किंवा केवळ हास्योत्पादनासाठी विडंबनाची निर्मिती असू
शकते. विडंबनाचा विस्तार
मूळ रचनेएवढाच असला पाहिजे असे कुठलेही बंधन नसते. मूळ रचना आठवावी व्हावी एवढे साधर्म्य विडंबनात असावेशी अपेक्षा असते. चूभूद्याघ्या.
अवांतर:
हा लेखदेखील विकिपीडियात जाणार असे दिसते.