मनोगतावर सध्या जे लेखनविभाग व लेखन प्रकार आहेत, ज्या प्रकारचे मराठी लेखन येथे केले जाते (शब्दकोडी, कूटप्रश्न, पाककृती, ललित लेखन, गीताचे अनुवाद इत्यादी) तसे लेखन निरोपातून अंकसमितीला पाठवावे. धन्यवाद,अंकसमिती २००९