संजयजी तुम्ही म्हणता ते खरे असले तरी हे विचार तरूण वयापासून करत असल्यास हे शक्य आहे पण साठी जवळ आलेल्या माणसाला असा नवीन विचार समजावणे खूपच कठीण असते. मी तुमची लेखमाला नक्की वाचेन. भूषणजी १००% पटलं. व्रुद्ध लोकांना साधे औषध पाजणे ही कठीण. लाहान मुलांना नाक दाबून पाजता येते असं सुद्धा करता येत नाही तर हे एवदं मोठं औषध खूपच कठीण.