संजय राव,

पु ल वाचून काय होणार - या आपल्या मताशी ४००% सहमत आहे.

मी ते मत दोन वेळा दिले होते. पण कदाचित अतिआक्रमक शैलीमुळे छापून आले नसावे. ( हेही वाक्य छापून येईल की नाही कोण जाणे! )