लाल रंग- पटकावला मध्ये कुठे आहे? काव म्हंजे लाल हे अति वाटते.

काव म्हणजे लाल माती (रंगासारखी वापरतात) हे शोधसूत्र आहे अर्थ थोडा इकडे तिकडे असेल.

अलंकार चे सूत्र ओढून ताणू आणल्यासारखे. तसे लंपट चे सुद्धा. शोधसूत्रातील दोन शब्द हा क्लू असतील तर, सगळी सूत्रे तशीच असावीत. मुलं आणि पट ह्यातून लंपट ऱ्हे कोडेकाराची अगतिकता दर्शवते.

आपला शब्दकोडी बनवण्याचा खूप अभ्यास असावा, असे आपल्या प्रतिसादावरून वाटते. माझा तितका अभ्यास नाही. मी फक्त हौशी आहे. आपणही अशी कोडी करून आम्हाला द्यावीत, म्हणजे माझ्यासारख्यंना गायडन्स मिळेल. अशी माझी विनंती आहे.

सन च्या सूत्रातील आश्चर्याशी सनचा संबध कोणता- बादरायण?

बैठकीसाठी वापरतात = आसन --- त्यात आश्चर्य (आ) नाही म्हणजे सन . सन हे काल (वर्ष) मोजण्यासाठी वापरतात. = कालमापन

पवनचे सूत्र??????

वपन = हजामत (शेव्हिंग कटिंग) ते विस्कटले की पवन = हवा हालते तेव्हा.

मला वाटते त्याप्र्माणे मी खुलासा केलेला आहे.

धन्यवाद.