केतकीची लेखणी येथे हे वाचायला मिळाले:

हं…
उडण्याआधी पक्षी कधी कधी पंख फडफडवतात उन्हात उब घेत बसतात त्याची आठवण होत्ये मला आत्ता..
I am off to Malaysia... Almost!
इंदिरा गांधी आंतर राष्ट्रीय विमानतळावर गेले 3 तास मी माझ्या विमानाची वात बघत बसल्ये…
well the flight is delayed… check-in, immigration, security check आणि जेवण :) सगळं झालंय तरीही अजून तब्बल 1 तास वाट बघायचीय… विमान late आहे… म्हणून हा laptop उघडण्याचा खटाटोप… एक वर्षापूर्वी माझ्या पहिल्या विमान प्रवासाबद्दल मी जेवढी excited होते ती उत्सकता तो उत्साह आज मात्र कुठतरी हरवलाय… हल्ली माझ्या मनात उगाच आपला एक ...
पुढे वाचा. : .. !