सण, धार्मिक उत्सव व व्रते म्हणजे,हिंदु धर्माने ईश्वरप्राप्तीसाठी दिलेली अनमोल पर्वणी ! येथे हे वाचायला मिळाले:
नागपंचमीचा पूजाविधीपूजेची प्राथमिक तयारी
चंदनामध्ये हळद घालून भिंतीवर नाग काढावा किंवा दरवाज्याच्या दोन्ही दारांवर मातीने किंवा गाईच्या शेणाने नागपत्नीसह नागाचे चित्र काढावे किंवा कुलाचाराप्रमाणे नागपूजन करावे.
संकल्प
सुरुवातीला आचमन करावे व देशकाल म्हणून पुढील संकल्प करावा - `मम सकुटुंबस्य सपरिवारस्य सर्वदा सर्वत: सर्पभय निवृत्ति पूर्वकं सर्प प्रसाद सिद्धिद्वारा श्री ...
पुढे वाचा. : नागपंचमीचा पूजाविधी