Abstract India येथे हे वाचायला मिळाले:
Close... मनुष्याचा देह जरी पाच तत्त्वांचा बनलेला असला, तरी त्यात पृथ्वी आणि जल तत्त्वाचे आधिक्य व महत्त्व असते. "अन्नात भवन्ति भूतानि' असे म्हटलेले आहे. अन्न पचून त्याचे शरीर - पृथ्वीतत्त्वात रूपांतरण व्हावे लागते आणि त्यासाठी पृथ्वीतत्त्वाच्या पिवळ्या रंगाशी साधर्म्य असणारे पित्त उपयोगी पडते. सप्तरंगापैकी सर्वांत मधला रंग असतो हिरवा. हिरव्याच्या खाली पृथ्वी असायलाच पाहिजे आणि तिचा रंग असतो पिवळा.