Abstract India येथे हे वाचायला मिळाले:
Close...योग्य आहार, विहार, स्वच्छता यामुळे पावसाळ्यातील रोगांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो.
पावसाळ्यात कपडे ओले असतानाच बहुधा घातले जातात. ओलेपणामुळे डोक्यात फोड येणे, दाढीच्या केसांच्या जागी संसर्ग, अंगावर लहान फोड होऊन ते पसरणे, अस्वच्छता, खाज आदी आजार उद्भवतात. योग्य आहार, विहार, स्वच्छता यामुळे पावसाळ्यातील रोगांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो.