Abstract India येथे हे वाचायला मिळाले:

Close...

औषध कितीही उत्कृष्ट असले तरी ते योग्य आहाराशिवाय रोग बरा करू शकत नाही. म्हणूनच आहाराला "महाभैषज्य' किंवा "मोठे औषध' असे म्हटलेले आहे.
आरोग्यरक्षण आणि रोगनिवारण हे आयुर्वेदाचे दोन मुख्य हेतू होत. हे दोन्ही हेतू साध्य करण्यासाठी अन्नयोग महत्त्वाचा असतो. कारण योग्य आहार, योग्य प्रकारे बनविलेले अन्न आरोग्य तर टिकवितेच, शिवाय अनेक रोगांमध्ये औषधाप्रमाणे उपयोगीही असते. काश्‍यपसंहितेत ...
पुढे वाचा. : अन्नयोग - वडे