अविनाश एक बेभान स्वैर मुक्त जिवन येथे हे वाचायला मिळाले:
प्रेम रहस्य
आपण कुणावर तरी प्रेम करावे..अन कूणी तरी आपणावर जिव तोडुन प्रेम करावे हि मानवाचि उपजत अन निसर्ग दत्त अशी भावना आहे..असते..
प्रेम भावना हि सा~यांनाच हवि हविशी वाटणारी आहे.."पहिलिच भेट झाली,पण ओढ हि युगाची"अशी हि भावना असते..क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा" हे गडक~यांचे म्हणणे किति सार्थ आहे..प्रेमासाठी माणसे स्वत:स संपवतात..दुस~याला संपवतात..युध्ध होते, खोटे बोलतात, सारे होते प्रेमासाठी..काय आहे हे प्रेम,ति भावना ते रहस्य,त्याचि सुत्रे...याचा घेतलेला एक मागोवा
१]विचार....प्रेमाचि सुरवात आपल्या विचारां पासुन ...
पुढे वाचा. : प्रेम रहस्यआपण कुणावर तरी प्रेम करावे..अन कूणी तरी आपणावर जिव