तांबडं फुटतंय... येथे हे वाचायला मिळाले:

चित्रपट आणि जिवन याबद्दल तुमचं काय मत आहे ? त्यातही तो चित्रपट हॅरी पॉटर सारखा पूर्णतः काल्पनिक असेल तर. गेल्या आठ दिवसांतील दोन घटना. एक - मी हॅरी पॉटर पाहीला. आणि दुसरी - माझ्या सोलापूरच्या एका ए निगेटिव्ह रक्तगटाच्या मैत्रिणीने तब्बल दोन लिटर रक्तातील पांढऱ्या पेशी दान केल्या. आता या दोन टोकाच्या घटनांमधील साम्य काय ? सांगतो.

हॅरी पॉटर मालिकेतील नवीन चित्रपट "हॅरी पॉटर ऍण्ड हाफ ब्लड प्रिन्स' सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरु आहे. यातील कथेचे मुख्य कल्पना वेधक आहे. हिंदु धर्मात आत्मा हा अमर, अभंग, अविनाशी मानला जातो. पुर्नजन्म ...
पुढे वाचा. : कणाकणाने जिवंत राहण्यासाठी...