अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


दुपारी एकच्या सुमारास मी जेंव्हा रोज घरी येतो तेंव्हा घराच्या कोपर्‍यावर एक भंगारवाला त्याच्या हातगाडीसह मला दिसतो. या भंगारवाल्याच्या गाडीवर रिकाम्या बाटल्या, डबे यासारखे काहीच कधी दिसत नाही. त्याच्या हातगाडीवर असतात जुने संगणक, जुने कॅथोड रे ट्युबवाले मॉनिटर, टीव्ही आणि मोडके प्रिन्टर. रोज एवढे संगणक त्याच्याकडे येतात तरी कसे? असे कुतुहुल मला नेहमीच वाटत आले आहे. एक दिवस मी त्याच्या गाडीपाशी थांबलो आणि विचारपूस केली. त्याच्या गाडीवर असलेले संगणक, प्रिंटर वगैरे त्याने फक्त त्याच दिबशी जमा केलेले होते. तो या संगणकांचे करतो तरी काय ...
पुढे वाचा. : रोग चालेल पण औषध नको