मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! येथे हे वाचायला मिळाले:
साभार-लोकसत्ता/विशेष-२३.०७.२००९/अस्मिता निकम
जलनियोजन आणि जलव्यवस्थापन या दोन्ही गोष्टींचे असाधारण महत्त्व वरील मथळ्यांमुळे कुणाच्याही लक्षात यावे. मोसमी पावसाची अनिश्चितता, इलेक्ट्रिक पंपांचा वापर करून खोल भूगर्भातून मोठय़ा प्रमाणावर होत असलेला पाण्याचा उपसा आणि जमिनीतील व अनुषंगाने पाण्यातील वाढणारे क्षारांचे वाढते प्रमाण हे प्रश्न महाराष्ट्राला किंवा भारतालाच नव्हे तर सर्व विकसित देशांना आज भेडसावत आहेत. या संदर्भात पावसाच्या पाण्याचा साठा करणे, जमिनीतील नैसर्गिक स्रोतांची जपणूक करणे आणि सर्वसाधारणपणे जलसंवर्धन करणे ही आजची गरज ...
पुढे वाचा. : रुजावी जलसंचय संस्कृती