नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:
महाराष्ट्र शासनाला मंत्रालयात बसून निर्णय घेणं आवडेनासं झालेलं आहे त्यामुळे कधी ओरोस तर कधी नाशिकला मंत्रिमंडळाचं वर्हाड जमा होऊ लागलयं. महाराष्ट्रातील आत्मघाताच्या उंबरठ्यावरचा शेतकरी यांनी कधीच नजरेआड केलाय ( डॉ. नरेंद्र जाधवांनीच तसा परवाना दिलाय ) आता दिसते आहे ती केवळ युरोप आणि अमेरीका. म्हणूनच कोकणात मादाम तुस्साँच्या धर्तीवर ...
पुढे वाचा. : वेश्येला मणिहार