काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
पुन्हा पुन्हा पुण्याला जावं लागतंय. या आठवड्यात पुण्याला दुसऱ्यांदा जावं लागलं. अगदी कंटाळलो होतो. पण जाणं भाग होतं. एखादा दिवस वाईट निघाला की प्रत्येक गोष्ट मनाच्या विरुध्दंच होते – तसा दिवस होता कालचा. सकाळी ७ वाजता बोलावलेला टॅक्सी वाला चक्क ९-३० वाजता आला. नेहेमी प्रमाणे गाडी खराब हो गई थी, म्हणुन लेट हो गया..वगैरे वगैरे झालं.
लवकर चल रे बाबा, म्हणुन सरळ, माटुंग्याला मित्राकडे गेलो, आणि त्याला घेउन पुण्याला निघालो. रस्त्यावर मागच्या आठवड्या प्रमाणेच निसर्ग सौंदर्य होतं, पण मागच्या वेळ प्रमाणे ते आज मला मोहवत ...
पुढे वाचा. : अभिरुची