हे शब्द असे लिहितातः म्यूच्यूअल, फंडाबाबत, सुधारण्यासाठी, मदतीचे, प्रकाशित, लोक, सध्याचे, नवीन, फीडबॅक, ग्रामीण(ऐच्छिक), फ़ॉन्ट, टी, कोलाजचे, कळले, बारीकसारीक, करू, धन्यवाद.
'ज्यामध्ये नोंदणी' हा वाक्यांश वाक्याच्या सुरुवातीला हवा. त्यासाठी शब्दरचनेत थोडा बदल करावा लागेल किंवा, 'ज्यामध्ये'ऐवजी 'त्यामध्ये' लिहून दोन वाक्ये करावीत.