आपण कशाला काळजी करायची? आपल्यावेळीही काही सगळेचजण वाचत होते अशातला भाग नाही.या उलट माझा नातू आठच वर्षाचा आहे त्याने आत्तापर्यंतच वाचलेल्या पुस्तकांची संख्या चार पाचशे ( लहान मोठी, त्यात हॅरी पॉटरच्या सहा भागांचा समावेश आहे )असेल. तोच मला "आजोबा हे पुस्तक वाचा हे चांगले आहे " अशा सूचना करतो.

बरोबर! माझ्या मुलबाबत माझा अनुभव असाच आहे. फक्त घरात वाचणारी मोठी माणसे असतील, घरात (विकत घेतलेली) पुस्तके असतील, तर घरातली मुले वाचतातच. वाचणारे वाचतील हे खरे, वाचतील ते वाचतील हेही खरे!