केवळ अप्रतिम ! ह्या नव्या भोंगळ सर्वज्ञ आयुर्वेद managing directors (MD)  वर चांगले कोरडे ओढलेत! मूळ प्रश्न हा आहे की ते जी  उपचार पद्धत ते फमीली डॉक्टऱ मधून सुचवत असतात, त्याची जबाबदारी कोण घेणार? काही अतिशय गंभीर लक्षणे (जी कर्करोगाचीही असू शकतात) त्यांनाही हे महाशय बिनदिक्कतपणे तेल-अभ्यंग / पंचकर्म वगैरे सुचवत असतात. आयुर्वेदाचे व्यावसायिकीकरण वगैरे सगळे  ठीक आहे,पण कोणाच्यातरी जीवाशी खेळून का?