वा वा, रावसाहेब! जबरा लिहिलेत. 'सकाळ' व तांबे ह्यांच्या संयुक्त कृपेने तुमच्या तळपायाची चांगलीच मस्तकात गेलेली दिसत आहे. जाऊ द्या हो, 'सकाळ'कारांकडून भलत्या अपेक्षा ठेवत जाऊ नका. शांत होण्याचा तुमचा हा उपाय बाकी झकास.

"जिच्या केवळ दर्शनाने फास्टींग आणि पीपी दोन्ही शुगर्स वाढाव्या ती साधना..."

- लाख बोललात. 

ता. क.  हे "पु. आ. चा. म." काय प्रकरण आहे काही कळले नाही.