" आनंदाच्या चांदण्यात निथळावी रात
आनंदच पहाटेच्या प्राजक्तफुलांत...

दुःख सोसले मी आहे आजवर फार
आज आहे केले खुले आनंदास दार!...
"                  .... सुंदर, कविता आवडली !