लेख. आणखी एक सांगितिक उपाय. जन्मतः स्थूल व्यक्तीने अरबटचरबट खाल्ल्यावर पोटात ग्यास धरतो, करपट ढेकरा येतात आणि छातीत जळजळ सुरू होते त्यावेळी "गमन" मधले "सीनेमें जलन आँखोंमें तूफान सा क्यूँ है" हे गाणे ऐकावे.
विनायक