हेही बघून घ्या, बघता काय जोडपी
बागेत केवढे बसले एकएकटे

सूर्यासभोवती जमली मालिका पुरी
तारे नभात खूप तसे... एकएकटे

कोणास घाबरून कुणी गप्प राहिले...
सारेच शेवटी चुकले ... एकएकटे                         ... वा, हे आवडले !