पूर्वेच्या लालीवत दिसला प्रकाश जेव्हा
या रक्ताचे डाग पुसटले पुन्हा नव्याने
ह्या ओळी वेधक आहेत.
येथे 'लालीवत' ऐवजी 'लालीसम' हे कसे वाटले असते?
(मुळातील 'वत्' येथे 'वत' असे करून घेण्याऐवजी 'सम' काहीही बदल न करता घेता आले असते असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.)