॥ स्वत: ॥ येथे हे वाचायला मिळाले:

आयुर्वेद आणि माझे तसे फारसे सख्य नाही...म्हणजे मला त्याबद्दल वाट्टेल ते ’claim’ करणारे लोक आवडत नाही...आणि विनाकारण इतर उपचार पद्धती वर टीका करणेही आवडत नाही...पण आपल्या so-called भारतीय संस्क्रुती मधलाच हा दोष असावा... अहंमन्यतेनी पछाडले असण्याचा. मग ते हिंदू धर्माच्या बाबतीत असो, किंवा हिंदु संस्क्रुती/ पुराण असो, रामदेव बाबांचे ’योग’ आणि ’प्राणायाम’ असो की, हिंदू मूलतत्ववादी संघटनांचा टोकाचा अभिमान आणि इतरांबद्दलचा आंधळा तिरस्कार/ द्वेष असो...
आपली हजारो वर्षांची परंपरा कशी श्रेष्ठ आहे, सगळे आपल्या पुराणात आधीच कसे लिहून ठेवले आहे आणि ...
पुढे वाचा. : जीवनसंगीताबद्दल थोडेसे: ’ओ सजना’...आणि मलविसर्जनसुद्धा