kumar ketkar येथे हे वाचायला मिळाले:
गिलोटिनच्या पात्यावर..
गिलोटिनच्या पात्यावर..बरोबर २२० वर्षांपूर्वी, म्हणजे १४ जुलै १७८९ रोजी, फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि त्यामुळे फ्रान्सचाच नव्हे तर बऱ्याच प्रमाणात जगाच्या ‘सिव्हिलायझेशन’चा चेहरा-मोहराच बदलला. त्या क्रांतीच्या या वर्षीच्या वर्धापनदिनी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मुख्य पाहुणे म्हणून हजर होते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या घोषणा घेऊन क्रांती झाली. राजेशाहीचा शिरच्छेद झाला. अवघी फ्रेंच जनता त्या क्रांतीत सामील झाली होती, असे सांगितले जाते. त्या क्रांतीचे एक प्रतीक होते गिलोटिन. धारदार पाते असलेल्या एका ...
पुढे वाचा. : गिलोटिनच्या पात्यावर..(त्रिकालवेध)