Mrudula's Space येथे हे वाचायला मिळाले:

मराठी भाषा शिकणे व शिकवणे हे दोन्ही कठिण आहे असे माझे ठाम मत आहे. उदा. आमची मुलगी मधील ‘च’ चा देशी उच्चार आमच़ा मुलगा मध्ये पर्शियन होऊन येतो. र्‍हस्व दीर्घाचे ’अनियमित’ नियम जाणून घेताना तर सर्वच मराठी जनांची फेंफें उडते, तिथे अमराठी जनांची काय कथा? इंग्रजी भाषा शिकताना जसे 'का' विचारणे व्यर्थ आहेच तशीच काहीशी स्थिती मराठी भाषा शिकताना होते. असे असताना गेल्या आठवड्यात ...
पुढे वाचा. : खेळ