श्रावणातील हा पहिला सण. पंचमीचा सण. तसेच आज अखंडित लक्ष्मी अलंकृत सकल गुणालंकरण राजमान्य राजश्री बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस ! बाबासाहेब म्हणजे सुर्य, बाबासाहेब म्हणजे तलवार, बाबासाहेब म्हणजे ज्ञानयुक्त जलप्रपात, बाबासाहेब म्हणजे ... पुढे वाचा. : श्रावण शुद्ध पंचमी - नागपंचमी - बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस !