अंतरीचे बोल येथे हे वाचायला मिळाले:


(देवळाची पायरी कधीही न चढणाऱ्या आपल्या नवऱ्याला आज नेहमीपेक्षा जास्त चढलेली आहे, असं समजून त्यांचं बोलणं फारसं मनावर न घेता सुभद्राबाईंनी तो विषय तेथेच संपवला.

रामरावांना मात्र त्या रात्री झोप आलीच नाही.)

दुसऱ्या दिवशी रामरावांची सकाळ भराभरा फोन फिरवण्यात गेली.
दुपारी जेवणानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांच्या मिटिंगा चालू होत्या. तलाठी, आर्किटेक्ट, प्लॅनर, इंजिनिअर.. चर्चा झडू लागल्या. रामरावांना आता झोपायची उसंत मिळेना. डोक्यात आलेली योजना प्रत्यक्षात येईपर्यंत आता ते थांबणार नव्हते. नदीकाठच्या दोन एकरांच्या ...
पुढे वाचा. : दृष्‍टांत (अखेर)