असंच आपलं... येथे हे वाचायला मिळाले:
खूप शतकांपुर्वी मला जास्वंदी आणि प्रिया कडुन आवडत्या कविता इथे टिपायला टपली मिळाली होती.
कविता माझा प्रांत नाही.. कळत तर नाहीच नाही.. आणि इथे एखादी कविता टाकायची म्हणुन वाचावी, असं पण काही केलं नाही..
गेल्या आठवड्यात वाढदिवसानिमित्त धनंजयनी अमृता प्रितम, ह्या पंजाबी कवियत्रीची एक कविता पाठवली.
अर्थात तिच्या इंग्रजी अनुवादासकट. ती कविता मराठी मधे शब्दश: लिहित आहे.. चु.भु.द्या.घ्या..
यु ट्युब वर ...
पुढे वाचा. : मैं तेणु फिर मिलां गी