अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
सिंगापूरमधले वास्तव्य संपवून, जेवढ्या वेळा मी भारतात परतलो आहे त्या प्रत्येक वेळी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत राहिली आहे. इथे सिंगापूरला, सडसडीत स्त्री पुरुष बघण्याची एवढी सवय डोळ्यांना होते की भारतात विमानतळापासूनच, जवळपास प्रत्येक माणूस मला जाड वाटत रहातो. माझे मित्र, नातेवाईक हे सगळे मला दर वेळी जास्त जाड, दुहेरी हनुवटीचे, पोट सुटलेले दिसतात. परिचित महिलांचे तर विचारूच नका. त्यातली प्रत्येक स्त्री ही प्रमाणाच्या बाहेर अतिशय स्थूल झाली आहे हे जाणवत राहते. माझी इतके दिवस अशी समजूत होती की मी परिचितांची, इथल्या लोकांशी मनात तुलना ...
पुढे वाचा. : लठ्ठंभारती