Abstract India येथे हे वाचायला मिळाले:

कामाच्या ठिकाणी तासन् तास कॉम्प्युटरवर बसावे लागल्यामुळे डोळ्यांची चुरचुर होणे तसेच ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अ‍ॅसिडिटी, अस्थमा यांसारखे आजार झालेले आजकाल कुठल्याही वयोगटात सर्रास दिसतात. या आजारांपासून आपला बचाव करावयाचा असेल तर यासाठी एक अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे मध.
तुम्ही रोज व्यायामशाळेत जाऊन तुमच्या शरीराचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करीत असाल, शरीराला विविध पोषक द्रव्ये मिळण्यासाठी त्या अनुरूप आपल्या आहाराचे नियोजनदेखील करीत असाल, तसेच गरजेनुसार आपल्या त्वचेच्या व केसांच्या आरोग्यासाठी ...
पुढे वाचा. : स्वास्थ्यकारक मध