काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


जगभरात जवळपास १० मिलियन्सच्या वर ऍबॉर्शन्स केली जातात.ही  माहिती अशिच कुठे तरी वाचण्यात आली, आणि या विषयावरचं गांभिर्य लक्षात आलं. ती आय पिल ची जाहिरात इतकी सुचक आहे की टिव्ही वर पहातांना पण मुलींसोबत लाजिरवाणं होतं.

ही जाहिरातित म्हंटलंय की २४ तास ते ७२ तासात अन प्रोटेक्टेड सेक्स च्या नंतर जर ही गोळी घेतली तर प्रेग्ननसी थांबवता येते. पण याच कंपनिच्या एका लिफलेट मधे दिलंय की या गोळीचा इफेक्टीव्ह नेस २४ तासात ९५ टक्के, २५ ते ४८ तासात ८५ टक्के आणि ४९ ते ७२ तासात फक्त ५८ टक्के असतो. पण जाहिरात मात्र अशी केली जाते की ……. मुलिंना ...
पुढे वाचा. : कॉंट्रासेप्टीव्ह्ज