सुरुवातीला खरेच असे उपाय सांगितले गेले आहेत असे वाटून अचंबित झाले होते. लोकांचे काही सांगता येत नाही. काय काय नवी खुळे उद्भवतील! लेख आवडला.
मनोगतावर असे रोगांवर गाण्यांचा परिणाम विशद करणारे सदर चालवावे अशी (विनायकरावांना, संजोप रावांना व इतर तज्ञांना) विनंती.