लेख फार आवडला. तांब्यांचे लेख मनोरंजक असतात यात शंकाच नाही. आख्खी फ्यामिली डॉक्टर पुरवणी एकहाती लिहून काढतात याचे नेहमीच आश्चर्य वाटते. (त्यांच्या लेखनवैपुल्यामागेही आयुर्वेदिक हात असावा)