हा लेख काल्पनिक असला तरी या लेखात उल्लेख केलेले उपाय बालाजीबुवांनी खरेच सांगितले आहेत (संदर्भः 'सकाळ', पुणे आवृती, २५ जुलै, पृष्ठ क्र.५). बा. बु. पुढे म्हणतात, ''ये रात भीगी भीगी' या गाण्यात प्रेमभावना भक्तीमध्ये परावर्तित होतात, तेंव्हा विरहगीत असले तरी त्यात आनंद आणि शांतीचा अनुभव येतो. 'चौदहवीका चांद हो' हे शरीराचे वर्णन करणारे प्रेमगीत असले तरी त्यातील भावना केवळ शारीरिक नाहीत. हृदय हे केवळ रक्ताभिसरणासाठी नाही तर त्याचा उपयोग प्रेमासाठी करावा याची प्रचिती 'निगाहे मिलानें को जी चाहता है' या गाण्यातून येते. दुसऱ्याच्या मनातील ओळखता येते तेंव्हा सारासार विवेक करता येतो (? ) प्रेम हृदयात प्रस्थापित झाले की शारिरीक मीलनाची गरज नसते (?? )'
आता काय बोलणार कप्पाळ!