त्या लेखाचे आपले वाचन आणि परामर्ष जबरा आहे. त्यामुळे आपणही  आता अशा
औषध/उपाय योजना सुचवू शकाल यात कांही संदेह नाही. तेंव्हा विनंती ही की,
आम्हांस ' जंघापृष्ठ शूल ' नामे एक व्याधी जडली आहे. त्यावर एकादी रागदारी
सुचवावी.
ता. क.  या आमच्या व्याधीस आंग्ल भाषेत सायटिका असें कांहीसे म्हणतात.

कळावे.