मायकल क्रायटन चे "एअरफ्रेम "  हे पुस्तक वाचले आहे का कोणी ? बातमीसाठी हपापलेल्या दूरदर्शन वार्ताहराची मानसिकता मला नाही वाटत कोणी त्यापेक्षा जास्त प्रभावीपणे मांडू शकेल.....