लेख प्रचंड आवडला. हहपुवा. मनोगतावर असे रोगांवर गाण्यांचा परिणाम विषद करणारे सदर चालवावे ही कल्पना चांगली आहे. वेगवेगळ्या रोगांत, विकारांत उपायकारक आणि अपायकारक अशा गाण्यांच्या याद्या तयार करायला हव्या.