'एकंदरीत सगळ्याच गोष्टींचे बाजारीकरण झाले पाहिजे या 'सकाळ' समूहाच्या मोहिमेत....' हे आपल्याला फारच आवडले!
पूर्वीसारखे वादविवाद किंवा चर्चा हल्ली होत नाहित. सगळ्यांनी एकमेकांना सारखे चांगलेच म्हणायचे किंवा खोटे कौतुक कऱायचे ही अमेरीकन पद्धत सर्व माध्यमांनी अंगिकारली आहे. त्यामुळे इंटरनेट हेच एकमेव व्यासपिठ चर्चा व वादविवाद यांसाठी उरले आहे. त्यासाठी मनोगतला व तुमच्यासारख्या लेखकांना मःनपूर्वक धन्यवाद!
- विजय फडके