त्यानं वाकून मुठीत घेतली त्याची माय, माती,
कपाळास लावली पाहून तुझ्याकडे एकवार आभाळी,
जणू ती सौभाग्य त्याचं अन तू ललाटरेषा.
 ...

फारच सुंदर!