हरिचिंतन येथे हे वाचायला मिळाले:
।। श्री विष्णु सहस्त्रनाम ।।
सध्या दक्षिणेमध्ये प्रचलित असलेल्या व उत्तरेत प्रचलित असलेल्या विष्णु सहस्त्रनामामध्ये थोडा थोडा फरक आढळून येतो. परंतु या पाठभेदांना फारसे महत्व देण्याचे कारण नाही. तसेच विष्णु सहस्त्रनामाचे पारायण करण्यापूर्वीच्या अर्चना पद्धती मध्येही थोडासा फरक आढळून येतो.
पुराणांची रचना करणार्या श्रीवेदव्यासांनीच श्रविष्णु सहस्त्रनामाची रचना केलेली आहे व हे अप्रतिम स्त्रोत्र त्यांच्या विख्यात अशा महाभारत ह्या ग्रंथात समाविष्ट झालेले आपल्याला आढळते. भारतीय युद्धाचे शेवटी ज्येष्ट पांडव राजा युधिष्ठीर भीष्म ...
पुढे वाचा. : श्री विष्णु सहस्त्रनाम - (प्रस्तावना -२)