काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
पावसाळा आला की सगळ्या न्युज चॅनल्सचे लोकं खार सबवे आणि मिलन सबवे च्या शेजारी आपल्या व्हॅन्स उभ्या करुन ठेवतात. अगदी प्रेताची वाट पहात असलेल्या गिधाडा प्रमाणे !कधी तो सबवे बंद होतो आणि आपण कधी ब्रेकिंग न्युज देतो याची वाट पहात तिथे उभे असतात. त्या भागात रहाणारे लोकं सबवे बंद होऊ नये म्हणून प्रार्थना करत असतात, आणी हे लोकं कधी सबवे बंद होतो याची वाट पहात असतात…………! असो…
जाहिरातींचं विश्व मला नेहेमिच खुणावत असतं.जर मी इंजिनिअरींग च्या फिल्ड मधे ...
पुढे वाचा. : एअर सेल..