तरंग येथे हे वाचायला मिळाले:
३-४ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल। माझं ऑफिस २ तास लवकर सुटत असे शनिवारी. अशाच एका शनिवारी साधारण ४-४:३० च्या सुमारास ऑफिसमधून निघाले. चर्चगेट स्टेशनवरून माटुंगा रोडला जाणारी स्लो लोकल पकडली आणि खिडकीजवळची सीट पकडून बसले. १०-१५ मिनिटातच दादर जवळ आलं आणि दादरला खूप बायका डब्यात चढून झुंबड उडते म्हणून मी उठले. माटुंगा रोड ज्या बाजूला येतं त्या बाजूच्या दरवाज्याजवळ जाऊन उभी राहिले. तेवढयात माझा मोबाईल वाजला असं वाटलं म्हणून बॅगेतून काढून पाहू लागले. तेवढयात ...