अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
इराणच्या ‘बंदर अब्बास’ या बंदरावर रजिस्टर झालेली ‘इराण जोमुरी’ ही मालवाहतुक बोट, ब्राझीलच्या एका बंदरावर काही महिन्यापूर्वी येऊन पोचली. या बोटीवरच्या मालापैकी बरेचसे कंटेनर इंग्लंडहून पाठवले गेले होते व बिल ऑफ लेडिन्ग प्रमाणे या कंटेनर्समधे भंगार प्लॅस्टिक भरलेले होते व ब्राझीलमधल्या प्लॅस्टिक रीसायकल करणार्या कंपन्यांसाठी ते पाठवले गेलेले होते. आणखी एका मालवाहतुक बोटीवरूनही असेच कंटेनर्स आले होते. एकूण ...
पुढे वाचा. : फ्रॉम इंग्लंड विथ लव्ह