The Life येथे हे वाचायला मिळाले:

कोणत्याही समस्येवर विचार करताना ती समस्या कागदावर छोट्या छोट्या प्रश्नांच्या स्वरूपात मांडता आली तर त्या छोट्या प्रश्नांवर विचार करणे, उपाय मांडणे सोपे जाते. तसेच समस्येचा आवाका [विस्तार] समजून घ्यायला सोपे जाते. या नियमानुसार शेतीसमस्या म्हणजे नक्की कोणती समस्या आहे, याचा आढावा घेऊया.

माईंडमॅपमधे दाखवल्याप्रमाणे आजची शेती समस्या म्हणजे केवळ एक प्रश्न नसून अनेक प्रश्नांचे तयार झालेले सामुहिक रूप आहे, यामधे खाली दिलेल्या मुद्यांशिवाय इतरही मुद्यांचा समावेश होतो, परंतु हे मुद्दे मात्र जास्त प्रभावी आहेत असे मला वाटते.

पाणी ...
पुढे वाचा. : शेती प्रश्न : : प्रॉब्लेम नक्की काय आहेत ?