साहित्य दरबार येथे हे वाचायला मिळाले:

४ वर्ष झाली या गोष्टीला पण काही घटना आपण कधीच विसरु शकत नाही.
त्या दिवशी दुपारी वाशीतील ऑफिसमधे नेहमी प्रमाणे काम सुरु होते. बाहेर पाऊस चालुच होता. साधारणपणे ४ वा. काही कामानिमीत्याने छ्त्रपती शिवाजी टरर्मीनलला (छ. शि.ट) जायचे ठरले. ऑफिसमधुन बाहेर पडेपर्यंत पावसाचा अंदाज आला नाही परंतु वाशी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी रिक्षात बसल्यावर परिस्थीती समजायला लगली. पाऊस धो धो कोसळत होता.खरं म्हणजे पावसात प्रवास करण्याची आवड असणारा (अगदी लोकलचा प्रवासाचीही) मी त्या वेळी मात्र पावसाचा राग रंग पाहुन थोडासा साशंक होतो.
कदाचीत पुढील संकटांची ...
पुढे वाचा. : २६ जुलै २००५ एक अनुभव !!