एका कवडशापायी
मन तुडवत जाते काच

मायेच्या स्पर्शा आधी
मन दाबून घेते ओठ

मन कात टाकण्या आधी
शिकते दंशाचा घाव...        व्वा... रचना आवडली.