साईज डजंट मॅटर...आकारानी जरी लहान असलं तरी मानवी शरीर काय साध्य करू शकतं हे आपल्या सारख्या सूज्ञांना सांगणे आवश्यक नाही. त्यामुळे स्वतःला उगाच किरकोळ समजू नका :-)).

(माफ करा... सध्या अध्यात्मिक वाचन वाढलेलं असल्याने असे प्रतिसाद अपोआप येतायेत. माझा त्यावर संयम नाही  ).