रावसाहेब,

एकदम मस्तं झालाय लेख!! वाचताना हहपुवा झाली.

शाल-जोड्यातून मारलेले तर ब्येष्टच  

----------------------------------

बाकी बाबुंचा सल्ला वाचून जरा बरं वाटलं... असेही मी जुनी गाणी बऱ्याच वेळा ऐकत असते. मग तर 'काव्याचा आशय, शब्दोच्चारांबरोबर शक्तीचे स्पंदन आणि भाव' हे सगळे एकत्र आल्याने कोणतीही व्याधी माझ्या आसपास पण भरकटणार नाही!! - हे माझे चावट मन